प्रत्येक काव्यरसिकाच्या मनात त्याचे असे एक कवितेचे स्वतंत्र गाव वसलेले असते. माझ्याही मनात तसे एक गाव आहेच. माझ्या या गावातून फेरफटका मारणे आपल्याला आवडावे, आवडेल...आवडेल?
गुरुवार, २६ जानेवारी, २०१२
माणूस नामका धरम / प्रकाश जाधव
रात धुंडया दीस धुंडया पन कोण आयताच गवश्या नय
पीर धुंडया दरगा धुंडया पर होनी को किसने टाल्या नय
जुम्मेसे बैठया मह्यनेसे बैठया पर हज का पानी आव्या नय
खुद को धुंडया माळरान धुंडया कोन पाक नजर गवश्या नय
दिस भाय धुंडया रात बेगम धुंडया पर माणूस नामका धरम गवश्या नय
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा